एम-पोलिस ॲप

एम-पोलिस ॲप
(महाराष्ट्र पोलीस माहिती आणि विश्लेषण प्रणाली) हा नवी मुंबई पोलिसांच्या कार्यान्वित प्रकल्पांपैकी एक आहे. ही प्रणाली सर्व विभागीय प्रक्रिया स्वयंचलित करेल आणि सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांना पोलीस विभागाच्या प्रक्रियेचे पारदर्शक चित्र प्रदान करेल.