आमच्या सेवा
आयुक्तांच्या लेखणीतून
पोलीस आयुक्त
मिलिंद भारंबे


नमस्कार नवी मुंबईकरांनो !

पोलीस आयुक्त, नवी मुंबई या नात्याने नवी मुंबईतील सर्व जनतेला मी आश्वासित करु इच्छितो की, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हयांना प्रतिबंध करणे तसेच नागरिकांच्या अडचणी दुर करणेसाठी नवी मुंबई पोलीस कटिबध्द् राहील.

या संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांशी समरस होऊन, त्यांच्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी, एक व्यासपीठ म्हणून या संकेतस्थळाचा वापर होईल, आणि महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य “सद् रक्षणाय खलनिग्रहणाय” या बोधवाक्याची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात येईल.

जय हिंद !
पोलीस आयुक्त, नवी मुंबई

सोशल मीडिया

@navimumbaipolice.gov.in

@navimumbaipolice.gov.in
नवी मुंबई पोलीस
प्रसिद्धी पत्रक
नेहमीचे प्रश्न
हुतात्मा
साईट मॅप
वरिष्ठ पोलीस अधिकारी
इतिहास
पोलीस भरती
अस्वीकरण
माहिती आणि सेवा
सुरक्षा टिपा
उपक्रम
उपयुक्त संकेतस्थळे
आपत्कालीन संपर्क

visitors:
कॉपीराईट © 2025 नवी मुंबई पोलीस | डेव्हलपड बाय : ड्रीमकेयर डेव्हलपर्स