निर्भया पथक

निर्भया पथक
नवी मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक समर्पित निर्भया पथक आहे. एक महिला उपनिरीक्षक, एक महिला कॉन्स्टेबल, एक पुरुष कॉन्स्टेबल आणि एक ड्रायव्हर कॉन्स्टेबल यांचा समावेश असलेले हे महिला पथक मुली, महिला आणि लहान मुलांची छेडछाड रोखण्यासाठी नियमितपणे रस्त्यावर गस्त घालते