यथार्थ

यथार्थ
यथार्थ मध्ये वापरकर्ता पंचनामा आणि विधान जसे आहे तसे नोंदवु शकतो. दोन वापरकर्ते तपास अधिकारी (आय. ओ.) आणि स्टेशन प्रभारी (पी. एस. ओ.) आहेत तपास अधिका-याच्या विधानाला न्यायालयीन कामकाजादरम्यान न जुळणा-या/भिन्न तथ्यांमुळे आव्हान दिले जाते. यामध्ये आपण बॅटरी स्थिती उपकरणांची स्थिती सुचना, नोंदणीकृत पंचनामा पाहु शकतो हे छेडछाड प्रतिबंधक प्रतिमा, व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगचा वैज्ञानिकदृष्या संग्रह आहे. सत्यता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी विधान जसे आहे तसे नोंदवु शकतो दोन वापरकर्ते तपास अधिकारी (आय. ओ.) आणि पंच यांची सत्यता व विश्वासपात्रता वाढवण्यासाठी आय. ओ. यांनी सादर केलेल्या विधानाशी संबंधित न्यायालयात विश्वासपात्रता वाढवावी. न्यायालयीन कामकाजादरम्यान तपशील सहज/त्वरीत रिकॉल केल्याने साक्षीला होणारा विरोध कमी होईल.