पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद वीर पोलीस जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!
देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस वीरांच्या शौर्याला, त्यागाला आणि समर्पणाला विनम्र अभिवादन. त्यांच्या अतुलनीय बलिदानाचे स्मरण सदैव प्रेरणा देत राहील.