Indian EmblemIndian Emblem
Maharashtra Police Logo
नवी मुंबई पोलीसमहाराष्ट्र पोलीस
मुख्यपृष्ठ
फ्लॅशनिविदा

नवी मुंबई पोलीस

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: ७ जुलै, २०२६ रोजी ०९:५९ PM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: १००हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
गहाळ व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 4,109
Navi Mumbai Police

© 2026 नवी मुंबई पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

chatai nm
पोलीस आयुक्त भेटीची वेळ घ्या
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp

आमचे ध्येय

नवी मुंबई पोलीस कोणतेही भय न बाळगता आणि कोणत्याही पक्षपातीपणाशिवाय या देशातील कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यास सदैव कटिबद्ध राहतील. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल व भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. आम्ही आमची सचोटी आणि एकनिष्ठता उच्च दर्जाची राखण्यासाठी, पोलीस दल भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी, त्वरीत आणि संवेदनशील प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी, आमचे व्यावसायिक कौशल्य वाढविण्यासाठी, कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि पोलीस दलाच्या हितासाठी संघभावनेने कार्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू. तसेच समाजातील सर्वांचे, विशेषतः गरीब आणि उपेक्षित घटकांचे संरक्षण करून, त्यांना सेवा पुरवून नवी मुंबई शहर अधिक सुरक्षित आणि संरक्षित बनविण्यासाठी समुदायाच्या सहभागाने कार्यरत राहू. नवी मुंबई पोलीस यांनी त्यांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे – "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" – म्हणजेच "सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे दमन" याप्रमाणे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले आहे. भूतकाळातील समृद्ध वारसा आणि पूर्वसूरींनी घडवलेली गौरवशाली प्रतिमा यांसह, एकविसाव्या शतकातील महानगरातील पोलिसींगची अनेकविध आव्हाने पेलण्यासाठी नवी मुंबई पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे. हा ऐतिहासिक वारसा आम्हाला उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. आमचे नवीन घोषवाक्य - "सदैव तत्पर, सदैव मदतीस" आमच्या ध्येयाशी आणि काळाच्या गरजेशी सुसंगत आहे.