नवी मुंबई गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी केलेल्या कारवाईत २३ गुन्हे उघडकीस आणून सुमारे ₹१८.४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चेन स्नॅचिंग, घरफोडी, जबरी चोरी आणि अंमली पदार्थांविरोधातील या कारवाया नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस दलाची कटिबद्धता अधोरेखित करतात.
सतर्क राहा: संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्या.