महाराष्ट्र शासनाच्या अपर मुख्य सचिव (गृह) मा. श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व पुरावा व्यवस्थापन केंद्रास (EMC) भेट.
महाराष्ट्र शासनाच्या अपर मुख्य सचिव (गृह)
मा. श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व पुरावा व्यवस्थापन केंद्रास (EMC) भेट दिली व तेथील कामकाजाची माहिती घेतली.