नवी मुंबई पोलीस जिद्द, जिद्दीतून यश आणि खेळातून एकतेचा संदेश !
दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित ३०व्या नवी मुंबई विभागीय वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट क्रीडाकौशल्याने, शिस्तीने आणि खिलाडूवृत्तीने मैदान गाजवले.
प्रत्येक स्पर्धेत दिसून आलेली जिद्द, विजयासाठीची मेहनत आणि सांघिक भावनेने या स्पर्धेला विशेष रंगत आणली.
सर्व सहभागी खेळाडूंचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!